Havaman andaz; 25 जून पर्यंत मान्सून चे तीव्र आगमन होणार⛈️

Havaman andaz; नमस्कार मित्रांनो भारतात मान्सूनचे आगमन केव्हा होणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत अनेक जाणकारांनी अंदाज व्यक्त केला होता. परंतु जवळपास 90 टक्के अंदाज चुकलेले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या मध्ये देशात 30 मे पासून ते 4 जून पर्यंत देशात पाऊस होईल परंतु तसे झाले नाही. तसेच यावर्षी मान्सूनचे आगमन सात जून ते 8 जून दरम्यान झाले.Havaman andaz पण मान्सूनची गती चक्रीवादळामुळे कमी झाल्यामुळे महाराष्ट्रात पोहोचलाच नाही समुद्रात निर्माण झाल्यामुळे तेथे बिपरजॉय या नावाचे चक्रीवादळ तयार झाले.Havaman andaz

कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रामध्ये तयार झाल्यामुळे तेथे बिपरजॉय या नावाची चक्रीवादळ तयार झाले होते. या चक्रीवादळाने रौद्र्य रूप धारण केल्यामुळे अनेक राज्यांना धोका देखील निर्माण झालेला आहे. Havaman andaz चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर जाऊन धडकणार असल्यामुळे तेथे देखील अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

मान्सूनचे आगमन केव्हा होईल..?

तसेच आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. की मान्सूनचे आगमन केव्हा होईल. भारतीय हवामान विभागाच्या मते भारतात अनेक ठिकाणी मानसूनचे अनुकूलन वातावरण तयार होत असल्याने अनेक राज्यात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.Havaman andaz 18 जून ते 21 जून पर्यंत मान्सून सक्रिय होईल. तसेच त्यानंतर 25 जून नंतर अनेक मान्सून तीव्र गतीने प्रवेश करेल आणि सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment