Kusum Solar Payment Option : आता लवकरच येणार पेमेंटचे ऑप्शन अर्ज केला नसेल तर लगेच करा

Kusum Solar Payment Option: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या बातमीच्या माध्यमातून आपण सोलर पंप योजना बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसांपासून कुसुम सोलार योजनेचे अर्ज नोंदणी सुरू झालेली आहे. त्यामध्ये आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज देखील केलेले आहे. अर्ज नोंदणी झाल्यानंतर पेमेंटच्या ऑप्शन येण्याची शेतकरी वाट पाहत आहे. त्याबद्दलची माहिती आपण आजच्या बातमीच्या माध्यमातून येथे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.Kusum Solar Payment Option मित्रांनो पेमेंटचे ऑप्शन कधीपर्यंत शेतकऱ्यांना मिळू शकते कधीपर्यंत पेमेंटच्या ऑप्शन चा मेसेज शेतकऱ्यांना मिळू शकतो. ही माहिती आपण पाहूया.

 

ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलर साठी अर्ज नोंदणी पूर्ण केली आहे. अशा शेतकऱ्यांसाठी एक बातमी आहे ती म्हणजे यांचे शेतकऱ्यांचे महिनाभरामध्येच पात्र शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन येणार आहे. Kusum Solar Payment Option त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आत्ताच अर्ज भरले आहे त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले पेमेंट रेडी ठेवून पेमेंट आले लगेच पेमेंट करण्याची तयारी ठेवावी जेणेकरून तुम्हाला देखील कुसुम सोलर योजनेचा फायदा होऊ शकेल.Kusum Solar Payment Option

सोलर नोंदणी नवीन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

शेतकरी मित्रांच्या सोबतच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी देखील ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले आहे. त्या शेतकऱ्यांना सोलर अंतर्गत पेमेंट ऑप्शन दिली जाणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपले पेमेंट करणे आवश्यक आहे. सर्व शेतकऱ्यांना एक सोबत पेमेंट ऑप्शन देणे शक्य नसल्याने हे पेमेंटचे ऑप्शन टप्प्याटप्प्याने देणे शक्य होणार आहे.Kusum Solar Payment Option

 

सोलर नोंदणी नवीन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

Leave a Comment