Indian Navy Recruitment 2023 ; भारतीय नौदल अंतर्गत नवीन नोकरी भरती नोटिफिकेशन पब्लिश केलेले आहे. आणि त्या सोबतच या पदांच्या अंतर्गत 30 अतिरिक्त जागा देखील आहेत. Indian Navy Recruitment 2023 त्या जागा भरण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्या रिक्त पदाचे नाव “Executive and Technical Branch” आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता. आणि तुम्हाला देखील नोकरी मिळू शकते.
मित्रांनो अर्ज करण्यासाठी एक वेबसाईट दिलेली आहे. त्याचा वापर करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्जदारांनी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जदाराने अर्ज शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे 30 जून पर्यंत करायचा आहे. Indian Navy Recruitment 2023 यासोबतच इतर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही इंडियन नेव्ही रिक्वायरमेंट 2023 या पोस्ट साठी लागणारी सर्व माहिती तुम्हाला या बातमीत दिलेली आहे तरी हा लेख तुम्ही संपूर्ण पद्धतीने पहा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
येथे क्लिक करुन अर्ज करा
एकूण पदे; 30 आहेत मित्रांनो पदाचे नाव “Executive and Technical Branch” आहे. शिक्षण: दहावी आणि बारावी आहे. वय; 18 ते 22वर्षें आहे. वेतन; मित्रांनो तसेच सांगितले नाही. नियमानुसार अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे. Indian Navy Recruitment 2023 नोकरीचे ठिकाण; संपूर्ण भारतभर आहे. अर्जाचा शुल्क; काहीही नाही आहे मित्रांनो. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख; “30 जून असणार आहे” यामुळे 30 जून पर्यंत तुम्ही या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज करू शकता. https://www.indiannavy.nic.in ही अधिकृत वेबसाईट आहे. https://www.indiannavy.nic.in अर्जाची साईट