Kusum Solar Payment Option : आता लवकरच येणार पेमेंटचे ऑप्शन अर्ज केला नसेल तर लगेच करा

Kusum Solar Payment Option: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या बातमीच्या माध्यमातून आपण सोलर पंप योजना बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसांपासून कुसुम सोलार योजनेचे अर्ज नोंदणी सुरू झालेली आहे. त्यामध्ये आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज देखील केलेले आहे. अर्ज नोंदणी झाल्यानंतर पेमेंटच्या ऑप्शन येण्याची शेतकरी वाट पाहत आहे. त्याबद्दलची माहिती आपण … Read more