Havaman andaz; 25 जून पर्यंत मान्सून चे तीव्र आगमन होणार⛈️
Havaman andaz; नमस्कार मित्रांनो भारतात मान्सूनचे आगमन केव्हा होणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत अनेक जाणकारांनी अंदाज व्यक्त केला होता. परंतु जवळपास 90 टक्के अंदाज चुकलेले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या मध्ये देशात 30 मे पासून ते 4 जून पर्यंत देशात पाऊस होईल परंतु तसे झाले नाही. तसेच यावर्षी मान्सूनचे आगमन सात जून ते 8 … Read more